तीच्या जिन्स च बटण
उघडून तीला बेड वर आणल म्हणजे तु मर्द नाही होत मित्रा...!!! ती मुलगी तुझ्या वर
विश्वास ठेवुन तुझ्यावर प्रेम करायला आलेली असते, तीला तर तुझ्या शरीराची भूक पण
नसते, ती उलट तुझ्या शरीराची भूक भागवायला आलेली असते. तुला काही कमी नको पडायला या
विचाराने ती तुझ्या जवळ येते आणि तुला हवं ते सार देत असते. तीच्या पाया पासून तर
डोक्या पर्यंत जेव्हा तू तीला kiss करत असतोस तेव्हा ती जगापासून खूप लांब फक्त
तुझ्या एकट्याच्या जगात शिरलेली असते. तुला हवं तसं तू वागवतोस , तु स्वताची ताकत
तीच्या वर दाखवतोस. तुझ्या हावसे पोटी तीही सर्व काही तुला द्यायला तयार झालेली
असते. तीच्या तोंडून निघणारा आवाज तुला आवडत असतो म्हणून तू अधिका अधिक ताकद
वापरतोस. तीच्या शरीरावर किती दाब असला तरी ती तुला बाजूला करत नाही कारण ती
तुझ्या वर प्रेम करत असते, तीचा तुझ्या वर हा भरोसा असतो की ‘मी जीतक प्रेम याच्या
वर करते त्याहून दुप्पट हा माझ्या वर करतो, हा मुलगा मला जिवनाच्या कोणत्याच
टोकाला एकटी पडू देणार नाही, हा माझ्या दुखात मला कधी एकट सोडणार नाही.’
पण तु दुःखाच सोड ती
उठून तुला डोक्यावर kiss करून घरी पोहोचली पण नसणार त्या आधीच तुझ्या मित्राला
call करून ‘भावा आज घेतली तीला, खूप नखरे दाखवत होती, पण तेरा भाई भी कम नही, पूर्ण
२/३ तास भावाने मजा मारलीय!!! आपले १०० रुपये तयार ठेव हा, photo पाठवतो तुला
whats app ला!!!’ १०० दमडी साठी तू लाख मोलाची वस्तू गमावतोस आणि तोच लाख मोलाचा
भरोसा तोडतोस.
जी तुझ्या भरोस्यावर अख्या जगाला तोंड द्यायला
तयार होती तू तीच पूर्ण शरीर जगा समोर इतक्या इतक्या आनंदाने दाखवत असतोस की तू तो
एकच मर्द आहेस ज्याने तीला बेड वर आणल.!! अरे नीर्लज्जा तीची चूक नसताना समाज तीच्या
तोंडात शेण भरत. आणि त्याहून वाईट म्हणजे तुझे मित्र तुला ओवाळतात, तुला loveगुरु
मानतात, मुलीला कस पटवायचं हे तुला विचारतात!!! ज्याला पोक्कळ बांबूने मारलं
पाहिजे तो त्याच्या मित्र परीवारात मोठा माणूस होतो आणि ती जागा समोर use झालीय,
लक्षणं चांगली नाहीत, फालतू मुलगी आहे, इकडे तिकडे तोंड मारते????
“या सर्वाने तू मर्द
नाही होत किवा तू cool नाही होत., या सर्वाने तुझे संस्कार, तुझ्या घरच्यांची मानसिकता
समजते.” मला हे देखील माहितीय हे वाचून सुद्धा तुझ्यात बदल होणार नाही. पण त्या
सर्व मुलीना हे समजेल की त्या कुठेच चुकल्या नव्हत्या फक्त एका ठिकाणी सोडून. तुझ्या
वर नको असलेला भरोसा ठेवुन स्वतःची किंमत कमी केली!!! हीच एक चूक.!!!
#AshuPatil
👍👌..... Bhaii
ReplyDelete👌👌🙌
ReplyDeleteGreat ashu ❤.. 🙌🙌
ReplyDeletethank u..
DeleteNice heart touching blog👌👌
ReplyDeleteOutstanding ashu keep it up
ReplyDeletethank u bhai
DeleteMasta🙂
ReplyDeletethanks siddhi
DeleteKharch fact and true ! Baaki Patil blog n tujhe wichar mastach 👌
ReplyDeletethank you... <3
DeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteAashu Khup Mhnj Khup Ch Chan Lehelays Tu? Aani khup chan subject nivdlays khr ch bhari yarr. Kammal Blog hya peksha jast changla koni lehel asa vatat nhi bcz ithe ch sarv mandlas mitra. Khuo Ch Bhari Yarr😘😘😘
ReplyDeleteKhup chaan aashu...
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteसही है भाऊ
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteVery nice and very true thought..👌
ReplyDelete👌👌👍
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteFact aahe..
ReplyDeleteSuperb Aashu..
Fact aahe..
ReplyDeleteSuperb Aashu..
Well write Ashu
ReplyDeleteWow! Awesome
ReplyDelete